इंदापूर नगरपालिकेचे २१ हजार १३५ मतदार!

इंदापूर नगरपालिकेचे २१ हजार १३५ मतदार!

चक्रव्यूह न्यूज नेटवर्क इंदापूर

प्रतिनिधी / शिवाजी शिंदे :निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्याने आजी – माजी आणि भावी नगरसेवक आपले नशीब अजमावत आहेत. तर काहीजण अगदी रिंगणात उतरले आहेत.

तर शिंदे फडणवीस सरकारकडून जनतेतून नगराध्यक्ष होण्याची शक्यता असल्याने अनेकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे.

इंदापूर नगरपालिकेची एकूण मतदार लोकसंख्या २१ हजार १३५

एकूण महिला मतदार संख्या १०हजार ५५७

एकूण पुरुष संख्या १०हजार ६०८

प्रभाग क्रमांक १

स्त्री – ७५४

पुरुष – ७८१

एकूण – १५३५

प्रभाग क्रमांक २

स्त्री – ८९१

पुरुष – ८३६

एकूण – १७२७

प्रभाग क्रमांक ३

स्त्री – ८३५

पुरुष – ९२४

एकूण – १७५९

प्रभाग क्रमांक ४

स्री – १११७

पुरुष – ११७२

एकूण – २२८९

प्रभाग क्रमांक – ५

स्त्री – ८३६

पुरुष – ८४७

एकूण -१६८३

प्रभाग क्रमांक ६

स्त्री – १४२०

पुरुष – १३८९

एकूण – २८०९

प्रभाग क्रमांक ७

स्त्री – ११६४

पुरुष – १११४

एकूण – २२७८

प्रभाग क्रमांक ८

स्त्री – ११८५

पुरुष – ११६५

एकूण – २३५०

प्रभाग क्रमांक ९

स्त्री – ९८७

पुरुष – ९८१

एकूण – १९६८

प्रभाग क्रमांक १०

स्त्री – १३३८

पुरुष – १३९९

एकूण – २७३७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!