Thursday, January 15, 2026
Latest:
चक्रव्यूह न्यूज नेटवर्कताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाची इंदापूर तालुका महिला शिक्षिका कार्यकारणी जाहीर !!!

इंदापूर : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे यांच्या आदेशानुसार इंदापूर तालुकाध्यक्ष सुहास मोरे आणि महासचिव शशिकांत मखरे यांनी आज इंदापूर तालुक्यातील महिला शिक्षिका कार्यकारणी निवड सर्वानुमते जाहीर करण्यात आली.यामध्ये महिला शिक्षिका आघाडी प्रमुखपदी म्हणून मनिषा ननावरे तर महासचिव पदी ज्योती भोसले यांची निवड करण्यात आली.

सविस्तर कार्यकारणी खालीलप्रमाणे

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघ

इंदापूर तालुका महिला कार्यकारणी

 

महिला आघाडी प्रमुख :- मनिषा ननावरे

महासचिव :- ज्योती भोसले

कार्याध्यक्ष :- स्मिता मोरे

कोषाध्यक्ष :- रत्नमाला सरगुले

उपाध्यक्ष :- स्नेहल सोनवणे

उपाध्यक्ष :- मेघमाला चंदनशिवे

उपाध्यक्ष :- स्वाती लोंढे

उपाध्यक्ष :- संघमित्रा मिसाळ

उपाध्यक्ष :- आशा सोनवले (साबळे)

प्रसिद्धी प्रमुख :- स्नेहल गायकवाड

सचिव :- आरती गायकवाड(मिसाळ)

सचिव :- रेश्मा रणदिवे

सचिव :- सुनिता काजळे (सूर्यवंशी)

सचिव :- ज्योती गायकवाड

सचिव :- सुप्रिया व्हनकळस

संघटक :- मनिषा मोरे, सुवर्णा शिंदे, अनिता शेलार , सुप्रिया हेळकर ,कृष्णा गायकवाड ,मिना लोंढे ,निशा बगाड ,सीमा मुळे ,पौर्णिमा बनसोडे,वंदना काकडे , स्वाती कणसे.

सल्लागार समिती :- अंजना हेळकर ,सुलोचना खरात ,जयश्री मिसाळ ,जयभारती मोरे ,उर्मिला लोंढे,वैशाली वर्तले ,शारदा कोथमिरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!