तालुकाध्यक्ष पदी सुहास मोरे तर सरचिटणीस पदी शशिकांत मखरे यांची निवड
इंदापूर शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
इंदापूर प्रतिनिधी:
महाराष्ट्र राज्य कास्ट्राइब शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर .
या निवडीविषयी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे व पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण यांनी पदाधिकारी निवडीची माहिती दिली. इंदापूर तालुकाध्यक्षपदीं सुहास मोरे तर शशिकांत मखरे यांची सरचिटणीस पदी निवड जाहीर करण्यात आली .
सविस्तर निवडी खालील प्रमाणे
राज्य संघटक :- सदाशिव रणदिवे
जिल्हा महासचिव :- मिलिंद देटगे
जिल्हा संघटक :- रतिलाल कुचेकर
जिल्हा उपाध्यक्ष :- बालाजी मादळे.
इंदापूर तालुका कार्यकारणी
तालुकाध्यक्ष :- सुहास मोरे
सरचिटणीस :- शशिकांत मखरे
कार्याध्यक्ष :- सुनील निकम
कोषाध्यक्ष:- संभाजी सूर्यवंशी
खजिनदार :- भिमराव चंदनशिवे
सह खजिनदार:- तात्या मसलखांब
प्रसिद्ध प्रमुख:- अरुण कांबळे
उपाध्यक्ष
नितीन मिसाळ, बालाजी कलवले ,सुनील भोसले, सुधाकर आव्हाड, अनिल गायकवाड ,अंबादास कांबळे
सचिव
नितीन दि. मिसाळ , दिलीप कांबळे,सचिन लोंढे, संतोष कांबळे ,चंद्रकांत वाघमारे ,चंद्रकांत शिंदे
संघटक
सागर भोसले (बावडा बीट ), रंणजीत कोळी(निमगाव बीट) , विद्यासागर गायकवाड(इंदापूर बीट) , सोमनाथ धनवडे(सणसर-लासूर्णे बीट), विश्वास पोळ (भिगवण बीट), अंकूश चव्हाण (विशेष विद्यार्थी शाळा प्रतिनिधी)
सहसंघटक
बाळासाहेब नामदास ,संभाजी गायकवाड ,शशि कावळे , परम खंदारे ,सतीश बाबर ,विदेश कांबळे ,कृष्णा शिंदे, सुनिल लोखंडे
सल्लागार समिती
कृष्णा हेळकर, बाळकृष्ण खरात , देवानंद शेलार, उत्तम कुचेकर,सुरेश साळूंके, राहुल मिसाळ , विनोद उबाळे,बाळासाहेब चव्हाण, नितीन साबळे, सुग्रीव शिंदे,संजय भोसले, बाबू वाघमोडे, महंमद दळवी, अनिल सवाणे.
याप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या .याप्रसंगी राज्याध्यक्ष गौतम कांबळे , राज्य महासचिव विठ्ठल सावंत , राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत सलवदे ,राज्य कोषाध्यक्ष दादासाहेब डाळिंबे ,पुणे जिल्हाध्यक्ष विनोद चव्हाण ,हवेली तालुका अध्यक्ष राहुल गायकवाड ,पुणे मनपा अध्यक्ष कैलास थोरात ,पुणे मनपा महासचिव बापू विद्यागज इ. पदाधिकारी उपस्थित होते.