बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने उद्या भारत बंदची हाक!
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने उद्या भारत बंदची हाक
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क
दि.२४ : ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी मोर्चा व भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या मार्गदर्शानाखाली दि.२५ मे २०२२ रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे.या भारत बंदच्या धर्तीवर इंदापूर तालुका बंदची हाक देण्यात आली असल्याची माहिती बहुजन मुक्ती पार्टीचे इंदापूर तालुका संघटक सूरज धाईंजे यांनी दिली.
इंदापूर शहराध्यक्ष मौर्य क्रांती संघटनेचे प्रकाश पवार यांनी उदय इंदापूर बंद असल्याचे सांगितले.