इंदापुर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) इंदापूर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब सरवदे यांची एकमताने निवड
चक्रव्यूह न्यूज नेटवर्क इंदापूर
इंदापूर : दि.२८ : येथे शासकीय विश्रामगृहात पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी इंदापूर तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब सरवदे यांची नियुक्ती करण्यात आली तर शहराध्यक्षपदी अमोल मिसाळ व युवक अध्यक्ष पदी संदेश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्ती चे पत्र सूर्यकांत वाघमारे यांच्या हस्ते नवीन पदाधिकाऱ्यांना देण्यात आले.
त्यांच्या सार्वजनिक सार्वजनिक उपक्रम विभागालेकेत पश्रिम महाराष्ट्राचे रिपब्लिकन पक्ष व अध्यक्ष लोना नगरपालिकेचे मुख्य नगराध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांचे मार्गदर्शन पुणे जिल्ह्य़ातील प्रभारी संघ सचिव शिवाजीराव ममता अध्यक्ष व चे उपसभापती इंदापूर तालुका निरिक्षक कदम विकास सरौंडक इंग्लंड तालुक्याचे अध्यक्ष रविचिट नरेशदादा गणेश सरंबळी विकास तालुका संचालक पान कडवळे यांच्या संयुक्त कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या प्रदेश पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, शिवाजीराव मखरे, विकास कदम, गणेश गायकवाड, संदीप कडवळे, अमोल मिसाळ, नितीन ढेंडे, त्यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक राकेश कांबळे केले तर आभार महेश सरवदे यांनी महिला, हा कार्यक्रम प्रविण मखरे भोसले. प्रताप मिसाळ जयकुमार सोनवणे दिगंबर भारत सावंत अर्जुन चितारे सोमनाथ चितारे यांनी परिश्रम घेतले.