माजी नगराध्यक्ष कै.अरूणराव ढावरे यांची जयंती विविध उपक्रमात साजरी
इंदापूर (प्रतिनिधी) : आज दि.३० डिसेंबर रोजी माजी नगराध्यक्ष कै.अरूणराव ढावरे याच्या जयंती निमित्त शासकीय उपजिल्हा रूग्णालय येथे साईराज करून ढावरे मित्र परीवार यांच्या वतीने रूग्णांना फळ वाटप करण्यात आले व तसेच श्रावणबाळ आश्रमातील मुलांना आवश्यक लागणारे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी मा.नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे,मा.उपनगराध्यक्ष राजेश शिंदे, मा.नगरसेवक अनिल राऊत,मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे,सामाजिक कार्यकर्ते अनिल आण्णा ढावरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर उपाध्यक्ष महादेव लोखंडे,इंदापुर युवक कार्याध्यक्ष मयुर ढावरे, युवक कार्याध्यक्ष वसिभाई बागवान,मुकुंददादा साकुंके,बाळासाहेब पाटूळे,सामाजिक कार्यकर्ते आजिंक जाविर,बंटी भाऊ सोनवणे,सोशल मिडीया शहर अध्यक्ष सागर पवार,अभी ढावरे, विशाल ढावरे,रोहित मोहोते, गणेश कांबळे,सुधाकर ढगे,नागेश गायकवाड,गणेश पांढरे,इंद्रजित नायकुडे,किरण कडवळे,ओंकार गोडसे,निहाल तांबोळी,अक्षय सूर्यवंशी,रवि ढावरे, अमोल आहेर,संकेत वाघमोडे,अमित लांडगे,गोरख ढावरे,प्रविण कांबळे,रोहित ढावरे,विजय साळुंखे,भूवन खंडाळे, राज भोसले,यश क्षिरसागर,अथर्व कांबळे,आदित्य जामदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विध्यार्थी संघटनेचे इंदापूर शहर अध्यक्ष चि.साईराज अरूण ढावरे यांनी केले होते.