इंदापूर तालुक्यातून तब्बल ३८ उमेदवारांचे अर्ज दाखल! पुणे जिल्ह्यात इंदापूरमध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल!
२८ अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल
तर १० उमेदवारांचे अर्ज विविध पक्षांकडून दाखल
इंदापूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे शंखनाद निनादले असून त्याचे सुर इंदापूर तालुक्यात देखील वाजत आहे. राज्यातले २८८ मतदार संघात एकूण १० हजार ७९९ उमदेवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत.
इंदापूर तालुक्यात देखील ३८ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.
राष्ट्रीय पक्ष व घटक पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे
१) दत्तात्रेय विठोबा भरणे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजित पवार)
२)हर्षवर्धन शहाजी पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष
३)अंकिता ठाकरे पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष
४)श्रीपती महादेव चव्हाण – बहुजन समाज पार्टी
५)अमोल शिवाजी देवकाते – महाराष्ट्र नवनिर्माण सेना
६)तानाजी उत्तम शिंगाडे- राष्ट्रीय समाज पक्ष
७) बाळासो मारुती धापटे – भारतीय नवजवान सेना (पक्ष)
८)आकाश भाऊ पवार – स्वराज्य निर्माण सेना
९) सविता भीमराव कडाळे – हिंदुस्थान जनता पार्टी
१०)हनुमंत कोंडीबा मल्लाव – भारतीय जन सम्राट पार्टी
अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल उमेदवारांची नावे
१)माने प्रवीण दशरथ – अपक्ष
२)हनुमंत बनसुडे – अपक्ष
३)शिवाजी दत्तू आरडे – अपक्ष
४)भीमराव जगन्नाथ शिंदे – अपक्ष
५)सोमनाथ रामहरी खानेवाले – अपक्ष
६)सतीश विठ्ठल जगताप – अपक्ष
७)संभाजी मधुकर चव्हाण – अपक्ष
८) दत्तात्रेय सोनबा भरणे -अपक्ष
९)हर्षवर्धन श्रीपती पाटील – अपक्ष
१०)कल्याणी सुजितकुमार वाघमोडे – अपक्ष
११) पिनेल बाळू चव्हाण – अपक्ष
१२)किसन नारायण सांगवे – अपक्ष
१३) ॲड.संजय बापू चंदनशिवे – अपक्ष
१४) भगवान बापू खारतोडे – अपक्ष
१५) जावेद बशीर शेख – अपक्ष
१६)विकास भीमराव गायकवाड -:अपक्ष
१७) सुधीर अर्जुन पोळ – अपक्ष
१८) ॲड. पांडुरंग संभाजी रायते – अपक्ष
१९) निशिकांत रजनीकांत तोरणे – अपक्ष
२०) ॲड. गिरीश मदन पाटील – अपक्ष
२१) अनिरुद्ध राजेंद्र मदने – अपक्ष
२२) सगाजी मोहन कांबळे – अपक्ष
२३) अनुप अशोक आटोळे – अपक्ष
२४) ॲड. राहुल पोपट बंडगर – अपक्ष
२५)अमोल अनिल रांधवन- अपक्ष
२६) भाऊराव राजेंद्र झेंडे – अपक्ष
२७)हर्षवर्धन गोपाळराव पाटील – अपक्ष
२८)अमोल अण्णा आटोळे – अपक्ष