रणधुमाळी: इंदापूर विधानसभा मतदार संघात २४ उमदेवार लढणार!

इंदापूर विधानसभा २०२४

कोणाला कोणते चिन्ह मिळाले?

एकूण ६ उमेदवारांचे अर्ज बाद

तर अकरा उमेदवारांनी घेतली माघार

पहा एका क्लिक मध्ये

इंदापूर( प्रतिनिधी):

१) अमोल शिवाजी देवकाते – महाराष्ट्र नवनिर्माण सेना – रेल्वे इंजिन

२) दत्तात्रय विठोबा भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- अजित पवार गट- घड्याळ

३) श्रीपती महादेव चव्हाण- बहुजन समाज पार्टी – हत्ती

४) हर्षवर्धन शहाजीराव पाटील- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार – तुतारी फुंकणारा माणूस

५ ) आकाश भाऊ पवार – स्वराज्य निर्माण सेना- गॅस सिलेंडर-

६ ) ॲड गिरीश मदन पाटील – महाराष्ट्र विकास आघाडी –  ट्रम्पेट

७) तानाजी उत्तम शिंगाडे – राष्ट्रीय समाज पक्ष- शिट्टी

८) हनुमंत कोंडीबा मल्लाव- भारतीय जन सम्राट पार्टी- डोली

९) अनिरुद्ध राजेंद्र मदने – अपक्ष- एअर कंडीशनर

१०) अनुप अशोक आटोळे- अपक्ष-डिझेल पंप

११) अमोल अनिल रांधवण- फलंदाज

१२ )अमोल अण्णा आटोळे अपक्ष – ग्रामोफोन

१३) श्री . किसन नारायण सांगवे -अपक्ष – पेनाची निब सात किरणासह

१४) जावेद बशीर शेख- अपक्ष- सफरचंद

१५) दत्तात्रय सोनबा भरणे- अपक्ष- अंगठी

१६) ॲड . पांडुरंग संभाजी रायते- अपक्ष- ऊस शेतकरी

१७) भगवान बापू खारतोडे- अपक्ष- विहिर

१८) भिमराव जगन्नाथ शिंदे- अपक्ष- फुलकोबी

१९) माने प्रविण दशरथ- अपक्ष- चहाची किटली

२०) विकास भिमराव गायकवाड- अपक्ष- कपाट

२१) सुधीर युवराज( मामा) पोळ – अपक्ष- फुटबॉल खेळाडू

२२) ॲड . संजय बापू चंदनशिवे- अपक्ष- खाट

२३) संभाजी मधुकर चव्हाण- अपक्ष- ऑटो रिक्षा

२४) हर्षवर्धन गोपाळराव पाटील- अपक्ष- हेल्मेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!