ह.टिपू सुलतान यांच्या पुण्यतिथी निमित्त टिपू सुलतान यंग सर्कल कडून आदरांजली अर्पण!
ह.टिपू सुलतान यांच्या पुण्यतिथी निमित्त टिपू सुलतान यंग सर्कल कडून आदरांजली अर्पण!
इंदापूर (प्रतिनिधी): भारताचे प्रथम स्वतंत्र सेनानी, जगातील फर्स्ट मिसाईल मॅन ह.टिपू सुलतान यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस टिपू सुलतान यंग सर्कल इंदापूर शहर यांच्या वतीने पुष्प हर अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी टिपू सुलतान यंग सर्कल चे संस्थापक अध्यक्ष फिरोजखान पठाण,जावीद शिकलकर,अशपाक इनामदार ,झहीर मोमीन, इरफान पठाण, वाहिद पठाण ,मतीन शेख, अमजद बागवान ,इर्शाद बागवान,नासिर शेख, हाजी मुनीर कुरेशी ,आखतर मोमीन, मा. पप्पू शेठ पवार मित्र परिवार व शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते.