कडबनवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ४१ लाख मंजूर निधीतून पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन
कडबनवाडी(ता.इंदापूर)येथे जलजीवन मिशन अंतर्गत १ कोटी ४१ लाख मंजूर निधीतून पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन व अन्य विविध विकास कामाचे उद्घाटन तसेच श्री जलभुषण पुरस्कार विजेते श्री भजनदास पवार सर यांचा नागरी सत्कार राज्याचे माजी राज्यमंत्री तथा आ दत्तात्रय(मामा)भरणे व आमदार मा यशवंत(तात्या)माने यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी प्रताप पाटील,सरपंच रामदास शिंगाडे,दीपक जाधव,सचिन सपकळ,अतुल झगडे,सतीश गावडे गुरुजी,लक्ष्मण पवार सर,वैभव शिंगाडे,प्रताप चवरे,छगन शिंगाडे,नितीन जाधव,चंद्रकांत राऊत,तानाजी धोत्रे,सागर मिसाळ,यशवंत कचरे,शब्बीर सय्यद,नवनाथ रुपनवर,सरपंच दादासाहेब जाधव,उपसरपंच आप्पासाहेब गावडे,सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेवक ज्ञानदेव मासाळ,रसूल शिंदे,ठेकेदार राहुल पांढरमिसे सह ग्रामस्थ पत्रकार उपस्थित होते.