साठेनगर येथे मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे मित्र परिवाराच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

इंदापूर (प्रतिनिधी):लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथे मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे मित्र परिवाराच्या सयुंक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या साजरा करण्यात आला.

सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.प्रदीप गारटकर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले त्याच बरोबर इतर मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार करण्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,मा.उपनगराध्यक्ष राजेश शिंदे,आर.पी.आय.तालुका अध्यक्ष बाळासाहेब सरवदे,आर.पी.आय.जिल्हा सरचिटणीस संदिपान कडवळे, गटनेते गजानन गवळी,प्रा.अशोक मखरे (सर )नगरसेवक अनिकेत वाघ,नगरसेवक अमर गाडे,नगरसेवक सुधीर मखरे,मा.नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहर कार्याध्यक्ष मा.दादासाहेब सोनवणे,अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अहमदरजा सय्यद, इंदापूर शहर उपाध्यक्ष महादेव लोखंडे,चंदु सोनवणे,बाळु आडसुळ,राजाभाऊ सागर,सामाजिक न्याय विभाग इंदापूर शहर अध्यक्ष आनंद (गोट्या) मखरे, राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष मयुर ढावरे,सामाजिक न्याय विभाग तालुका कार्याध्यक्ष शुभम मखरे,सोनु ढावरे,बाळु मखरे (सर) सुधाकर ढगे ,विध्यार्थी राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष शिवम शेवाळे,मोहन शिंदे,विशाल ढावरे,बंडू साठे,विलास सोनवणे,ज्ञानेश्वर सोनवणे,शिवम आरडे,ऋषी ढावरे व सर्व समाज बांधव उपस्थित होता.ह्या कार्यक्रमासाठी अजय  सोनवणे यांनी यशस्वी रित्या पार पाडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!