राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांची अशी आहेत पळसदेव – बिजवडी गटातील ९७ कोटी २४ लाखांची कामे

इंदापूर प्रतिनिधी शिवाजी शिंदे चक्रव्यूह न्यूज नेटवर्क

दि.२३ : पळसदेव , चांडगाव, लोणी देवकर, कारेवाडी, बिजवडी, वरकुटे बु.•, करेवाडी, कळाशी, बळपुडी, न्हावी, रुई, कालठण, अगोती, येथील ९७कोटी २४ लाख निधीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ तसेच प्राथमिक शिक्षक सोसायटी नूतन संचालक मंडळ सत्कार समारंभ राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते पार पडला.

अशी आहेत पळसदेव बिजवडी गटातील कामे…

खालील विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ

१. पळसदेव मुख्य बाजारपेठ रस्ता रुंदकरणासाठी- ७ कोटी

२. पळसदेव नवीन पाणीपुरवठा योजना -७ कोटी ४०लाख

३. पळसदेव, न्हावी, थोरातवाडी, व्यहाळी,रस्ता प्रजिमा – १२ कोटी

४. पळसदेव अंतर्गत रस्ते व बंदिस्त गटार योजना-२कोटी १०लाख

५. पळसदेव पुनर्वसन अंतर्गत रस्ते व गटार व विविध विकास कामे १ कोटी १४लाख

६. पळसदेव , पंचायत समिती स्तर १५ वित्त आयोग , न्हावी, रुई, चांडगाव, अगोती, भावडी, वरकुटे बु., -१५ लाख

७.सुगाव, पिंपरी, टणू , शिरसोडी,पारेकरवाडी,रस्ता प्रजिमा- ४ कोटी ५० लाख

८. कौठळी,वरकुटे बु., आगोती नं १, चांडगाव, रस्ता प्रजिमा- २ कोटी

९.पळसदेव, माळेवाडी, भावडी, वरकुटे बु., करेवाडी, अगोती नं १ रस्ता करणे – ४ कोटी

१०. कौठळी,भोंगवस्ती, कर्म. स.सा. का.इंदापूर रस्ता प्रजिमा- ५.५ कोटी

११. कौठळी, पोंदकुलवाडी, इंदापूर, कालठण नं२, शिरसोडी ते भीमानदी रस्ता प्रजिमा

१२.लोणी देवकर ते निमगाव केतकी रस्ता प्रजिमा – ५.५ कोटी

१३.बारामती, लाकडी, कळस, लोणी, चांडगाव, रस्ता प्रजिमा – ३ कोटी

१४.सुगाव, पिंपरी, शिरसोडी, कालठण नं २, गलांडवाडी पुल बांधणे प्रजिमा – ३ कोटी

१५.सुगाव, पिंपरी, शिरसोडी, कालठण. नं २, राजवडी, पोंदकुलवाडी, पुल बांधणे प्रजिमा -₹ ३ कोटी

१६.चांडगाव गावठाण अंतर्गत विविध विकास कामे करणे – १ कोटी ४० लाख

१७.वरकुटे ते अगोती नं १ रस्ता करणे प्रजिमा – ४ कोटी

१८. अगोती ते चांडगाव रस्ता करणे प्रजिमा – ४ कोटी

१९. अगोती गावठान अंतर्गत विविध विकास कामे करणे १ कोटी ४० लाख

२०.लोणी देवकर नवीन पाणीपुरवठा योजना, हाईमस्ट दिवे, रस्ता करणे, पानंद रस्ते – ८१ लाख

२१.चांडगाव नवीन पाणीपुरवठा योजना,रस्ते, सुशोभीकरण करणे – १ कोटी ४० लाख

२२.बीजवडी , नवीन पाणीपुरवठा योजना रस्ते , गटार, आरो प्लांट, हाईमस्ट दिवे – ४ कोटी ४२ लाख

२३. कालठण नं २ नवीन पाणीपुरवठा योजना गटार, रस्ते, पाणंद रस्ते – ६८ लाख

२४.वरकुटे बु. नवीन पाणीपुरवठा योजना, रस्ते, संरक्षक भिंत, वाचनालय, सुशोभीकरण करणे,दफनभूमी गावठाण अंतर्गत कामे करणे – २ कोटी १४ लाख

२५.करेवाडी नवीन गावठाणात रस्ता करणे – १० लाख आमदार फंड

२६. कळाशी नवीन पाणीपुरवठा योजना, रस्ते करणे- २ कोटी

२७. अगोती नं.१ नळ पाणीपुरवठा योजना, रस्ते, गटार, पुल बांधणे, संरक्षक भिंत बांधणे व इतर कामे ,- २ कोटी ६६ लाख

२८. बळपुडी नळ पाणीपुरवठा योजना,रस्ते करणे – १कोटी ९६लाख

२९.न्हावी नळ पाणीपुरवठा योजना, रस्ते करणे,RCC सभागृह रस्ते, हाईमस्ट दिवे, पाझर तलाव – ३कोटी ६३ लाख

३०.रुई पाणी पुरवठा योजना , रस्ते करणे – २ कोटी ८६ लाख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Don\'t try to copy. Content is protected !!